Day: ऑगस्ट 6, 2020

जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे निधी मागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे निधी मागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि.६ :- जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे पुढील तीन वर्षांसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी मागणार तसेच दोन ...

प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा – पालकमंत्री

अमृत आहार योजनेत दूध भुकटीचे वितरण होणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 6: मुले व स्तनदा मातांच्या सुदृढ आरोग्य व पोषणासाठी उपयुक्त असल्याने दूध भुकटीचे पॅकिंग करून अमृत आहार योजनेत ...

मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीची हानी – अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीची हानी – अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. ६ : दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची हानी झाली आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन ...

‘पुण्य नगरी’ वृत्तसमूहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

‘पुण्य नगरी’ वृत्तसमूहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

मुरलीधर शिंगोटे यांचा 'वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमूहाचे प्रमुख' हा प्रवास प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई दि. ६ : दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे ...

परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार

मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई दि. ६ :  राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य  करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या ...

राज्यपालांनी केले भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या करोना तपासणी लॅबचे लोकार्पण

राज्यपालांनी केले भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या करोना तपासणी लॅबचे लोकार्पण

रुग्णांना मातृवात्सल्याने सेवा देण्याची सूचना; करोना लॅबमुळे मीरा,भाईंदर,वसई,पालघर येथील जनतेची सोय होणार मुंबई, दि. ६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ...

पंधराव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून गावातील घरांना मिळणार घरगुती नळजोडणी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पंधराव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून गावातील घरांना मिळणार घरगुती नळजोडणी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (जिमाका) दि. 6 :- केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत ...

कोरोनावरील औषधोपचार, सुविधांमध्ये महाराष्ट्र मागे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'वर्क फ्रॉम होम' मध्येही हातभार लावण्याचे 'गुगल'ला आवाहन मुंबई, दि. ६ : सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘पुण्यनगरी’ चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांना श्रद्धांजली

मुरलीधर शिंगोटे यांचा ‘वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे मालक’ हा प्रवास प्रेरणादायी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

लातूर दि.६ : दै. पुण्य नगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

ऑगस्ट 2020
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,916
  • 5,514,507