Day: सप्टेंबर 1, 2020

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड; मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार  टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई, दि. १ :  राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा ...

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळणार   चंद्रपूर दि.१ सप्टेंबर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ ...

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. ०१ : राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली ...

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने वीरशैव समाजाचा दीपस्तंभ हरपला! – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने वीरशैव समाजाचा दीपस्तंभ हरपला! – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. १ : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विरशैव परंपरा खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने ...

मोर्शी तालुक्यात शेतीच्या नुकसानाची पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केली पाहणी

मोर्शी तालुक्यात शेतीच्या नुकसानाची पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केली पाहणी

अमरावती, दि. १ : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी सविस्तर पाहणी ...

नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

मुंबई, दि. 1 :- अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर ...

महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली –  पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. १ :- “वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. ...

भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार – मंत्री एकनाथ शिंदे

भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार – मंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली (जिमाका दि.०१ सप्टेंबर): जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 336
  • 5,727,887