Day: सप्टेंबर 5, 2020

प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा – पालकमंत्री

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळावे

अमरावती, दि. ५ : हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करावी, असे निवेदन ...

भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 5 - येथील जिल्हा कारागृहातील वाढती बंदी संख्या लक्षात घेता भुसावळ येथे दर्जा 1 चे जिल्हा कारागृह होण्यासाठी ...

मुंबई-ठाण्यामध्ये जून महिन्यात ३ लाख २९ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आरोपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक

अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका) :- जिल्ह्यातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ ...

वाघ व मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करा – वनमंत्री संजय राठोड

वाघ व मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करा – वनमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 5 : केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत ...

मुंबईत ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबईत ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांना सहभागी करा; गाफील न राहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सूचना मुंबई दि. 5: "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई, दि.५ : वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपल्यामधला आविर्भाव, दुसऱ्यांबरोबर वागण्याची पद्धत, संवाद, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधले नाते आणि नीतिमूल्य ...

मालमत्ताविषयीच्या तक्रारींबाबत एसआयटी स्थापन करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मालमत्ताविषयीच्या तक्रारींबाबत एसआयटी स्थापन करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर, दि. 5 :  भूखंड व मालमत्ता बळकविण्याच्या  तक्रारी  मोठ्या प्रमाणात नागपुरात प्राप्त होत असून या संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष ...

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या – खासदार शरद पवार यांच्या सूचना

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या – खासदार शरद पवार यांच्या सूचना

  पुणे, दि. ५ : कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना खासदार ...

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर,दि. 5 (जिमाका ): लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 334
  • 5,727,885