Day: सप्टेंबर 14, 2020

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

मुंबई, दि. 14 : कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

गडचिरोली, (जिमाका)दि.14 : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण ...

मंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ जून, २०२०

असा होता आठवडा

(दि. ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२० या कालावधीतील महत्त्वाचे शासकीय निर्णय व घडामोडींचा संक्षिप्त आढावा.) कोरोना युद्ध ६ सप्टेबर ...

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा

मुंबई, दि. 14 : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे ...

पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा ⁃ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा ⁃ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. १४ : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून ...

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत ...

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड; मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार  टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ...

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा

मुंबई, दि. 14 : हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या दि.15 ...

शासन गरजू व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे  – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

शासन गरजू व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १४ :  कोरोना महासंकटात गरजू विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 336
  • 5,727,887