Day: सप्टेंबर 21, 2020

मराठा समाजाच्या नाय्य हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही; सर्वांना विश्वासात घेऊन ही  न्यायालयीन लढाई जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई दि. २१ : उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री ...

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे दि. 21: कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ...

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच  ‘माझे कुटुंब माझी ...

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा

भंडारा दि.21 : महाराष्ट्र चेंबर  ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील ...

पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री छगन भुजबळ   

पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री छगन भुजबळ  

नाशिक, 21 सप्टेंबर 2020 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना ...

शेतकऱ्यांच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’करिता  ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे साधन ठरेल  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’करिता ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे साधन ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 21 : ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास ...

रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 21 : जिल्ह्यातील बडनेरा क्षेत्रात निर्माण होत असलेला रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांनाही ...

खादी, ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेची  उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

खादी, ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यवसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 346
  • 5,727,897