Day: सप्टेंबर 30, 2020

राज्यात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’

दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त

मुंबई, दि. ३० : राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने ...

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

कोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. ३० : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्याबाबत आज ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल ...

मंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०

मंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय विविध शेतकरी संघटनांशी देखील चर्चा करणार   केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या ...

पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश

पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३० : लातूर जिल्ह्यातील २७ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात विभागाला सादर करण्याबरोबरच, नगरपरिषदांच्या पाणीपुरवठा योजना ...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकासकामांना गती द्यावी – वनमंत्री संजय राठोड

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकासकामांना गती द्यावी – वनमंत्री संजय राठोड

कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन   मुंबई, दि. ३० :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ...

कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. ३० : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत हे पोर्ट ...

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

मुंबई, दि. ३० : ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित ...

पंधराव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून गावातील घरांना मिळणार घरगुती नळजोडणी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. ३० :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ...

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर  : मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजाराचा निधी मंजूर – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. ३० : नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. ...

वीज मंडळातील तीनही कंपन्यामधील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

वीज मंडळातील तीनही कंपन्यामधील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई, दि.३० : राज्यातील वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सकारात्मक विचार करण्यात ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

सप्टेंबर 2020
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 1,752
  • 5,890,874