Day: ऑक्टोबर 8, 2020

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दुःख

मुंबई, दि. 8 : केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल अन्न, नागरी पुरवठा व ...

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले ...

नळ जोडणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

नळ जोडणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 8 :  ग्रामीण भागात नळ जोडणीची नोंद करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र या अडचणी सामंजस्याने सोडवून नळ जोडणीच्या नोंदी करण्यात ...

अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी करणार – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी करणार – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. 8 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या 156 गांवे व 2 शहरे सामुहिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी केल्याने या योजनेचा अमरावती विभागात राहणाऱ्या ...

जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 8 : जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य ...

पर्यटनासाठी यात्रा आयोजकांनी घ्यावयाच्या दक्षतांबाबत आदर्श कार्यप्रणाली (SOP) जारी

पर्यटनासाठी यात्रा आयोजकांनी घ्यावयाच्या दक्षतांबाबत आदर्श कार्यप्रणाली (SOP) जारी

पर्यटनासाठी प्रशासनाने मनाई तथा प्रतिबंधित केलेली स्थळे वगळून इतर ठिकाणी यात्रा आयोजकांनी (टूर ऑपरेटर्स) घ्यावयाच्या दक्षतांबाबत आदर्श कार्यप्रणाली (SOP) जारी. ...

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा दि.08 : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येणारे काही दिवस जागरुक राहणे आवश्यक आहे. लोकांच्या मनात भीती असून प्रशासनाने ही ...

ऊसतोड महिलांसंदर्भातील समितीच्या उपाययोजनांचा कार्य अहवाल पंधरा दिवसात सादर करावा

ऊसतोड महिलांसंदर्भातील समितीच्या उपाययोजनांचा कार्य अहवाल पंधरा दिवसात सादर करावा

मुंबई. दि. 8 : ऊसतोड महिला कामगारांच्या अवैधरित्या गर्भाशय काढण्याबाबत चौकशी समितीच्या अहवालात सुचविण्यात आलेल्या उपाययोजना अंमलबजावणीबाबतचा कार्य अहवाल पंधरा दिवसात ...

कोरोनाशी लढण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

कोरोनाशी लढण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 8 :  कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.  ज्ञानदीप या संस्थेतर्फे देण्यात ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

ऑक्टोबर 2020
सो मं बु गु शु
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 1,653
  • 5,890,775