Day: ऑक्टोबर 10, 2020

सावली बेघर निवारा केंद्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आदर्श – कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम

सावली बेघर निवारा केंद्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आदर्श – कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) :सांगली शहरातील सावली बेघर निवारा केंद्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक आदर्श ...

‘हार्वर्ड’ अधिष्ठातापदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १० : मूळ भारतीय असलेले विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड  बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती ...

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर

मुंबई, दि.१०: राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन ...

परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार – पालकमंत्री धनंजय मुंडे

परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि, 10 : (जि.मा.का.) परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार असून परळी शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ...

पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार

पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार

आरोग्‍य, शिक्षण हा मूळ पाया असलेल्‍या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची पुणे जिल्‍ह्यात यशस्‍वी अंमलबजावणी होत आहे. तथापि, सप्‍टेंबर महिन्‍यात कोरोनाबाधितांच्‍या संख्‍येत ...

पेयजलाचे आरक्षण करुन आकस्मिक मागणीचेही नियोजन ठेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

पेयजलाचे आरक्षण करुन आकस्मिक मागणीचेही नियोजन ठेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : यंदा सर्वत्र ठिकाणी पाऊस चांगला झाला असल्याने पाण्याची अडचण कुठल्याही भागात भासणार नाही, तसेच ...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाण मध्यम प्रकल्प येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाण मध्यम प्रकल्प येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न 

   बीड,दि, 10 :- (जि.मा.का.) नागापूर तालुका परळी वैजनाथ येथील वाण मध्यम प्रकल्प येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जल पूजनाचा ...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाच्या जनजागृतीने महात्मा गांधी जयंती सप्ताहाचा समारोप

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाच्या जनजागृतीने महात्मा गांधी जयंती सप्ताहाचा समारोप

हात धुवा, मास्क वापरा आणि सुरक्षित अंतर राखण्याचा दिला संदेश माझे कुटुंब माझी जबाबदारी घडीपत्रिकेचे प्रकाशन व वितरण   वर्धा, ...

जांब प्रकरणाची पुनरावृत्ती होता कामा नये – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा दि. 10 : उपचारा अभावी कोविड केअर सेंटरच्या परिसरात जांब येथील तरूणाचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष नाना ...

भंडारा जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

भंडारा जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

भंडारा दि. 10 : कोराना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असून लक्षणं असोत किंवा नसोत प्रत्येक नागरिकांनी तपासणी ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

ऑक्टोबर 2020
सो मं बु गु शु
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 1,607
  • 5,890,729