महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा ...