मानीव अभिहस्तांतरण मोहिमेत गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घ्यावा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई, दि. ५ : राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेअन्स) मोहीम १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ज्या संस्थांचे ...