Day: जानेवारी 14, 2021

कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकार दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि.14 : वीज क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडविण्याचा संकल्प असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आणि विद्यमान ...

आयटीआयमध्ये काळाशी सुसंगत, नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आयटीआयमध्ये काळाशी सुसंगत, नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १४ : राज्यातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत ...

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यास शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ, गतिशील करणार – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, दि. 14 : राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सुलभ, गतिशील करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे अन्सारी कुटुंबियांना मिळाला आर्थिक आधार

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना २६ जानेवारीच्या आत अधिकृत वीज जोडणी देण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे स्पष्ट निर्देश

मुंबई, दि. 14 : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्यात म्हणून वीज खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या 26 जानेवारीपूर्वी ...

डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

मुंबई, दि. 14 : कांदळवनावर डेब्रिज टाकण्यासारखे प्रकार तसेच कांदळवनावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनावर डेब्रिज टाकून त्याचे नुकसान करुन ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठास पदव्युत्तर भौतिकोपचार अभ्यासक्रम आणि प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता

मुंबई दि. 14 : पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठास पदव्युत्तर भौतिकोपचार अभ्यासक्रम आणि प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

पुण्यातील कॉलेज ऑफ नर्सिंग, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी

मुंबई दि. 14 : पुण्यातील कॉलेज ऑफ नर्सिंग, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला एम.एस्सी (नर्सिंग) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालय व रुग्णालय यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास मान्यता

मुंबई, दि. 14 : अमरावती येथील तपोवन-वाडळी रोडवरील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे दंत महाविद्यालय व रुग्णालय यांना दंत पदवी अभ्यासक्रमाच्या ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

मुंबई, दि. 14 : वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला मास्टर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच ...

शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

परिपोषण अनुदानात वाढ केल्यामुळे बालसंस्थांमधील बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 14: बालगृहातील बालकांच्या परिपोषणासाठी असलेल्या 2 हजार रुपयांच्या अनुदानामध्ये पुढील आर्थिक वर्षापासून (2021-22) दरवर्षी 8 टक्क्याची वाढ करण्याचा ...

Page 1 of 4 1 2 4

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 414
  • 6,756,829