Day: मार्च 4, 2021

गणेशोत्सव मंडळांचे कोरोना काळातील समाजकार्य उल्लेखनीय – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गणेशोत्सव मंडळांचे कोरोना काळातील समाजकार्य उल्लेखनीय – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 4 : राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी कोरोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक ...

राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे जागतिक महिला दिनी होणार उद्घाटन

राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे जागतिक महिला दिनी होणार उद्घाटन

मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला दिनी दि. 8 मार्च, 2021 रोजी महाराष्ट्र राज्य ...

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

मुंबई, दि. 4 : सेंद्रिय शेतीविषयक धोरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ...

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 8 वर्ष मुदतीच्या  एकूण रुपये 1500 कोटींच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. ...

कोरोना आजाराने निधन झालेल्या सर्वांना विधानपरिषदेत आदरांजली

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, ...

यंत्रमागधारकांसाठीच्या वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

यंत्रमागधारकांसाठीच्या वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ...

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

मुंबई, दि. 4 : औरंगाबादच्या मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्युटचे कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर (एम.एस्सी. नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु ...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन, कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी निर्णय घेणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड   मुंबई, दि. ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,565
  • 7,052,524