Month: April 2021

नूतन वर्षानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर, दि. 30 : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 363 आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास 17 कोटी 94 लाखांचा निधी प्राप्त झाला ...

‘ऑक्सिजन’च्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहा – पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

‘ऑक्सिजन’च्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहा – पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले, तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क ...

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १ मे पासून मोफत लस; परंतु उपलब्धतेची मर्यादा, त्यामुळे नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १ मे पासून मोफत लस; परंतु उपलब्धतेची मर्यादा, त्यामुळे नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोरगरीब जनतेसाठी जाहीर केलेल्या अर्थसहाय्याचे वाटप तातडीने सुरु राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ मुंबई, दिनांक ३० :  राज्यातील १८ ते ...

रुग्णालयांनी किमान दोन दिवस पुरेल इतका वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा करावा  : पालकमंत्री छगन भुजबळ

रुग्णालयांनी किमान दोन दिवस पुरेल इतका वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा करावा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.३० - वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात  सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी ...

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान

नवी दिल्ली दि ३० : माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे उद्या १ मे या ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 30 :- “महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र ...

महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांची शृंखलाच दिली  – निवेदिका क्षिप्रा मानकर

महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांची शृंखलाच दिली – निवेदिका क्षिप्रा मानकर

नवी दिल्ली एप्रिल ३० :  महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात कर्तृत्ववान  महिलांची एक शृंखलाच दिली आहे. त्यांनी आपले ...

कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने परप्रांतीय मजुरांना अल्पोपहाराचे वाटप

कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने परप्रांतीय मजुरांना अल्पोपहाराचे वाटप

मुंबई, दि. ३० : कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई यांचे वतीने प्रथम स्वयंसेवी संस्था व चाईल्ड लाईन यांचे सहकार्याने लॉकडाऊन काळात ...

कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा; संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची २ वर्षे राहता येणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा; संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची २ वर्षे राहता येणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. ३० : बाल न्याय अधिनियमात 'बालक' या संज्ञेसाठी नमूद  वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे ...

Page 1 of 58 1 2 58

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 443
  • 10,306,394