Day: May 2, 2021

चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित -पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले पोर्टलचे उद्घाटन

चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित -पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले पोर्टलचे उद्घाटन

चंद्रपूर दि. २ मे : जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, बरेचदा गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड ...

ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट निमार्ण करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

नाशिक,दि. 02 मे २०२१ (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी ...

ग्रामीण भागात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

ग्रामीण भागात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. ०२ : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा, ग्रामीण भागातील एकही रुग्ण उपचाराअभावी ...

मोहफुलाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यातील बदलांबाबत एकत्रित निर्णय घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या; अधिक जागरूक राहून समन्वयाने काम करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि २ : येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच नागरिकांना वेळीच ...

महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याप्ती जगाच्या सुख-दुःखाशी एकरूप होणारी – ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याप्ती जगाच्या सुख-दुःखाशी एकरूप होणारी – ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

नवी दिल्ली, दि. २ :- महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याप्ती ही जगाच्या सुख-दुःखाशी एकरूप आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि तत्वज्ञानाचे ...

थींक पॉझिटिव्ह; लसीकरणाचा १०० टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न’

थींक पॉझिटिव्ह; लसीकरणाचा १०० टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न’

आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती आणि गैरसमज विविध समाज माध्यमातून पसरवण्याचा पर्यंत होत आहे. परिस्थिती नक्कीच गंभीर तर ...

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे  – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

बुलडाणा,(जिमाका) दि. २ :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे क्रियाशील रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे. क्रियाशील रूग्णांपैकी ऑक्सिजनची ...

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा – पालकमंत्री संदिपान भुमरे

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा – पालकमंत्री संदिपान भुमरे

यवतमाळ, दि. २ : कोरोना संसर्गाची मानवी साखळी तोडणे, याला शासनाने सर्वोच्च प्राधान्याने दिले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू ...

पालकमंत्र्यांनी घेतला अमृत योजनेचा आढावा; दर १५ दिवसाला बैठक घेण्याचे निर्देश

पालकमंत्र्यांनी घेतला अमृत योजनेचा आढावा; दर १५ दिवसाला बैठक घेण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 2 : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत यवतमाळ वाढीव पाणीपुरवठा योजनेचा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 416
  • 10,306,367