Day: May 5, 2021

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पदरी निराशा पण संयम सोडू नका, लढाई संपलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठा समाजाला आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पदरी निराशा पण संयम सोडू नका, लढाई संपलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठा समाजाला आवाहन

आरक्षण  प्रकरणी राज्यातील सर्व पक्षांची एकजूट मुंबई, दि. ५ : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा राज्याचा अधिकार नसून तो ...

राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य हे योध्दा सुधारकाचे – इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार

राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य हे योध्दा सुधारकाचे – इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार

नवी दिल्ली, दि. ५ मे : स्त्री शिक्षण, मुलींच्या लग्नाचे वय, विधवा विवाह तसेच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह अशा सर्वच पातळीवर राजर्षी शाहू महाराजांनी ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची नागपूरातील बंद एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची मागणी

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची नागपूरातील बंद एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची मागणी

मुंबई, दि.5 : नागपूर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील बंद असलेल्या महाराष्ट्र अँटिबायोटिक अँड फार्मास्युटीकल लिमिटेड (एमएपीएल) या औषध निर्मिती कंपनीला पुनर्जीवित ...

भारतीय संगीतातला ‘तारा’  निखळला

तबल्यातील लय व लालित्य विसावले – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 5 :" शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीताला उत्तम साथसंगत करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. विनायकराव थोरात यांच्या निधनामुळे तबल्यातील ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे अन्सारी कुटुंबियांना मिळाला आर्थिक आधार

मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ उभारावे – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांची सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि. 5 : नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर नागपूर  शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ...

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१

मंत्रिमंडळ निर्णय

कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ...

कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू! – मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुंबई, दि. 5 : सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे, 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील तर सर्वोच्च न्यायालयाने ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी उद्या ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर डॉ. जयसिंगराव पवार यांचे व्याख्यान

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी उद्या ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर डॉ. जयसिंगराव पवार यांचे व्याख्यान

नवी दिल्ली दि. ५ मे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी उद्या दिनांक ६ मे रोजी महाराष्ट्र हीरक ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

‘कोविड-१९ मदत आयात माल’ दानदात्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’

मुंबई, दि. 5 : राज्यात कोविड-19 या आजाराचा प्रसार होत असतानाच, राज्य शासन व त्यांच्या संलग्न संस्था तसेच राज्य शासनाच्या ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 523
  • 10,306,474