Day: मे 8, 2021

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी,दि.03 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस ...

भारतीय सण समारंभातील चैतन्य वारली चित्राच्या माध्यमातून लोकांसमोर येऊ दे  – मुख्यमंत्री

भारतीय सण समारंभातील चैतन्य वारली चित्राच्या माध्यमातून लोकांसमोर येऊ दे – मुख्यमंत्री

मुंबई, दिनांक ८ : सध्याच्या अडचणीच्या काळात मनावर नैराश्य न येऊ देता आपल्या वारली चित्रातून घराच्या कंपाऊंड वॉलवर रामायणातील घटना ...

पालकमंत्र्यांकडून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाला भेट कोविड सेंटरची पाहणी

पालकमंत्र्यांकडून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाला भेट कोविड सेंटरची पाहणी

अमरावती, दि. ८ : ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत असून, तिसऱ्या लाटेसदृश्य  स्थिती निर्माण होऊ लागली आहे. हे वेळीच रोखणे ...

कमी रुग्ण होताहेत म्हणून सुखावून जाऊ नका…तिसरी लाट दारावर ; मास्टर प्लॅन तयार करा – पालकमंत्री

कमी रुग्ण होताहेत म्हणून सुखावून जाऊ नका…तिसरी लाट दारावर ; मास्टर प्लॅन तयार करा – पालकमंत्री

बैठकीतील निर्णय मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करा जिल्ह्यात २५ ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे नियोजन जिल्ह्यात दहा ठिकाणी ...

शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे ४ टँकर पोहोचले;  शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा

शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे ४ टँकर पोहोचले; शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा

नागपूर, दि ८ : कोरोना संसर्ग काळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओडीसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर ...

तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे ; रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री छगन भुजबळ

तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे ; रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दिनांक 8 मे 2021 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजन व रेमडेसिविर यांचा पुरवठा सुरळीत करण्यात ...

मराठा आरक्षणः निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती

मराठा आरक्षणः निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती

मुंबई, दि. ८ मे :  सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून ...

निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – कृषी मंत्री दादाजी भुसे

निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. ८ (उमाका वृत्तसेवा) : सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ...

सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि.८ : मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2021
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

चित्रफित दालन

वाचक

  • 2,473
  • 7,933,646