Day: मे 12, 2021

स्त्री रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन 

स्त्री रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन 

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर त्वरीत उपचार व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची नागपूरातील बंद एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची मागणी

६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

उपकेंद्र निर्मितीला प्राधान्य देण्याच्या केल्या सूचना मुंबई, दि.12 : वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या ...

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१

मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई दि. 12 : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत ५२ टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप

मुंबई दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अन्नधान्य ...

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपूर्ण दस्तऐवजासह ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बार्टीमार्फत ‘कौशल्य व उद्योजकता विकास’ या विषयावर वेबिनार

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोविड-19 या महामारीच्या ...

पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना

पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना

जळगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन मंडळ कार्यालयाच्या निर्मितीस मान्यता मुंबई, दि. 12 : स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब ...

गृहमंत्र्यांनी दिले विरार येथील आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा ...

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची अट शिथिल करण्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची अट शिथिल करण्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

मुंबई, दि.12 : राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची पंधरा वर्षाची अट शिथिल करुन बारा वर्ष ...

गावस्तरावरून पीककर्ज वाटपाचे नियोजन करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

गावस्तरावरून पीककर्ज वाटपाचे नियोजन करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडें यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न बीड (दि. १२) :- खरीप हंगाम २०२१ ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३३ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 12 वर्ष मुदतीच्या  एकूण रुपये 1000 कोटींच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2021
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

चित्रफित दालन

वाचक

  • 317
  • 8,080,583