बदलत्या काळानुरूप शासकीय कार्यालयाच्या रचनेचा मापदंड सर्वत्र लागू करु – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 30 :- बदलत्या काळानुरूप कार्यालयातील कामकाजाच्या कार्यपद्धती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाशी निगडीत होत चालल्या आहेत. याच्याशी अधिक सुसंगत कार्यालयीन रचना ...