Day: September 13, 2021

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात सादर करणार – गृहमंत्री ...

सहकारी बँकानी शासनाच्या निर्देशानुसार नियमाच्या चाकोरीमध्ये राहून कारभार करावा – पालकमंत्री जयंत पाटील

सहकारी बँकानी शासनाच्या निर्देशानुसार नियमाच्या चाकोरीमध्ये राहून कारभार करावा – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि.13 (जि.मा.का) : सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्धार व्हावा, यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वैकुंठलाल मेहता यांनी सहकाराचे रोपटे लावले. आता ...

तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या कामकाजाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली माहिती

तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या कामकाजाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली माहिती

मुंबई, दि. 13 : तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांपैकी राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला ...

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून ...

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; बार्टीच्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

बार्टीच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक मुंबई, दि. 13 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला ...

नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मुंबई, दि. 13 : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या पानसवाडी-लोहगाव-मोरेचिंचोरे, घोडेगाव-लोहगाव-झापवाडी, मांडेगव्हाण-मोरगव्हाण- झापवाडी आणि लोहगाव-मोरेचिंचोरे-धनगरवाडी या चार उपसा सिंचन ...

जळगाव जिल्ह्यातील साकेगाव-कंडारी गटातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

जळगाव जिल्ह्यातील साकेगाव-कंडारी गटातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

मुंबई, दि. 13 : खान्देशातला जळगाव जिल्हा हा तापी नदीच्या खोऱ्यामुळे समृद्ध आणि संपन्न असलेला प्रदेश आहे. इथली नुसती मातीच ...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

वाचक

  • 2,342
  • 9,980,389