Day: September 16, 2021

भारतीय लोकशाहीतील सर्वसमावेशकता अधोरेखित करा – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

भारतीय लोकशाहीतील सर्वसमावेशकता अधोरेखित करा – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅलीला पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा वीर पत्नीचा सन्मान; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नागपूर दि. 16 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ...

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ठाणे, दि.16 : सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, मैदाने, बागा ...

पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती मुंबई, दि. १६ - पुणे ...

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी त्यांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवाव्यात – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 16 : पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू  करण्यात आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने ...

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,  दि. १६ : राज्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ...

दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, दि. 16 : बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलांसाठी कार्यरत ‘दि चिल्ड्रन्स एड सोसायटी’ मुंबईला गृह विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य ...

सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सहकार तपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळा मुंबई, दि. १६ : संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत ...

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

नवी दिल्ली,  दि. 16 : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना बुधवारी सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ ...

राज्यात यंदा पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतशिवारात, घराघरात समृद्धी येऊदे; जगावरचं कोरोनाचं संकट लवकर दूर कर, सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी आनंदी ठेव – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं

‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 16 : ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज ...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कोथरूड येथील वेदपाठशाळेला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कोथरूड येथील वेदपाठशाळेला भेट

पुणे, दि. १६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोथरूड येथील वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेला भेट दिली. वेदपाठशाळेच्या कार्याचे ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

वाचक

  • 2,512
  • 9,980,559