‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक
लॉकडाऊन काळातील ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलंत; गर्व वाटतो तुमचा! मुंबई (दि. 24) : लॉकडाऊन ...
लॉकडाऊन काळातील ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलंत; गर्व वाटतो तुमचा! मुंबई (दि. 24) : लॉकडाऊन ...
मुंबई, दि. २४ : कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एल एम ओ) अर्थात तरल ...
पुणे/दिल्ली दि. २४ : महिला सुरक्षिततेसंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ...
मुंबई दि. २४ : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा ...
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राला रंगभूमीचा समृध्द इतिहास असून हा इतिहास आणि वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गिरगाव चौपाटी ...
मुंबई, दि. 24 :- माथाडी कामगारांचे दैवत, माथाडी चळवळीचे संस्थापक, माथाडी कामगार कायद्याचे जनक दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
मुंबई, दि. २४ :- रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवा करणाऱ्या राज्यातील फार्मासिस्ट बंधु-भगिनींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’च्या शुभेच्छा दिल्या ...
ठाणे, दि. २४ : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे, पॅचवर्क आदी कामे ही दर्जेदार व्हायला ...
पुणे दि. 24 : कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये ...
मुंबई, दि.२४ : - चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!