Day: ऑक्टोबर 6, 2021

शिक्षण क्षेत्रात डेक्कन कॉलेजचे महत्त्वपूर्ण योगदान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

शिक्षण क्षेत्रात डेक्कन कॉलेजचे महत्त्वपूर्ण योगदान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.6 (जिमाका): डेक्कन कॉलेज देशासाठी वैभव असून या कॉलेजने देशासाठी महान, विद्वान रत्ने दिली आहेत. शिक्षण क्षेत्रात या महाविद्यालयाचे ...

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा

मुंबई, दि. 6 : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाच्या ...

अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.आघाव ‘आयडिया-थॉन’ मध्ये देशस्तरावर द्वितीय

अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.आघाव ‘आयडिया-थॉन’ मध्ये देशस्तरावर द्वितीय

मुंबई, दि. 6 : अन्न व औषध प्रशासनाच्या बृहन्मुंबई विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.धनंजय विक्रम आघाव यांनी अन्न सुरक्षा व ...

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

‘मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती’ स्थापन

मुंबई. दि. 6 : देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला व अक्षरमाला यामध्ये सुधारणा करण्याच्या आवश्यकतेबाबत पुनर्विचार करण्यासाठी, प्रमाणलेखन निश्चितीकरणासाठी आणि ...

कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे आदेश

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई, दि, ६ : गारपीट व अवेळी पावसामुळे  मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, ...

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 6 : राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ...

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१

मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई, दि. 6 : किमान आधारभूत किंमत योजनेंतील 2020-21 मधील खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामात धान खरेदीतील तांदळाच्या वाहतुकीच्या 422 कोटी 52 लाख ...

विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा – संसदीय कार्य मंत्री अनिल परब

विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा – संसदीय कार्य मंत्री अनिल परब

मुंबई, दि. 6 : विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रामुख्याने शासनाच्या इतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अथवा केंद्रीय योजनांमध्ये न बसणाऱ्या ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

ऑक्टोबर 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 4,371
  • 8,401,409