Day: डिसेंबर 2, 2021

संमेलनाच्या पूर्व संध्येला ‘माझे जिवीची आवडी’ कार्यक्रमातून संमेलनाच्या सांस्कृतिक उपक्रमांची उत्स्फूर्त सुरूवात

संमेलनाच्या पूर्व संध्येला ‘माझे जिवीची आवडी’ कार्यक्रमातून संमेलनाच्या सांस्कृतिक उपक्रमांची उत्स्फूर्त सुरूवात

नाशिक: दिनांक २ डिसेंबर २०२१ : (जिमाका वृत्तसेवा)  लोकहितवादी मंडळ,नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ व्या अखिल भारतीय ...

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल गाड्या;  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल गाड्या; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

मुंबई, दि. २- मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...

३ रोल मॉडेलची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट; उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

३ रोल मॉडेलची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट; उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

नवी दिल्ली, 02 : अपंगत्वावर मात करून स्वकर्तृत्चाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नागपूरचे राजेश असुदानी, कोल्हापूरचा प्रथमेश दाते आणि मूळची महाराष्ट्राची ...

स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित – मंत्री धनंजय मुंडे

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राज्यात विशेष मोहीम – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 2 : राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ...

कोविडसंदर्भातील अहवाल – २२ मे २०२१

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

मुंबई, दि. 2 :- दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या ...

लेखक, भाषा आणि लोकशाही परिसंवाद निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; सर्जनशील लेखक सामान्य माणसाचा आवाज – मुख्य निवडणूक अधिकरी श्रीकांत देशपांडे

लेखक, भाषा आणि लोकशाही परिसंवाद निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; सर्जनशील लेखक सामान्य माणसाचा आवाज – मुख्य निवडणूक अधिकरी श्रीकांत देशपांडे

नाशिक दिनांक 02 डिसेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा): निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत ...

साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार;‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार;‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

नाशिक, दि.2 डिसेंबर,2021 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे ...

राज्यपालांच्या हस्ते ‘वंदे किसान कृषी सन्मानाने ’  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते ‘वंदे किसान कृषी सन्मानाने ’ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सन्मानित

औरंगाबाद,दि. 02, (जिमाका) : औरंगाबाद व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून अनेक समाजभिमुख बदल घडविले. या काळात हजारो शेतकऱ्यांना आधार, ...

उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

पुणे, दि. 2 : राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेत काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

डिसेंबर 2021
सो मं बु गु शु
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,466
  • 8,648,741