Day: डिसेंबर 9, 2021

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

वसतिगृह प्रवेशासाठी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 9 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात शिकत होते ते आता दुसऱ्या ...

नाविण्यपूर्ण योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नाविण्यपूर्ण योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

 नागपूर, दि. 9 : जिल्ह्यातील महत्त्वाचे विकासात्मक प्रकल्प ओळखून नाविण्यपूर्ण योजनेतून ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावेत, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता ...

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नवी दिल्ली, दि. 9 ड‍िसेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्‍या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात ...

राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

पुणे दि.३०- राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा ...

मतदान पथके साहित्यासह रवाना; मतदान प्रक्रिया काटेकोरपणे राबवा – निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे

मतदान पथके साहित्यासह रवाना; मतदान प्रक्रिया काटेकोरपणे राबवा – निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे

अकोला, दि.९(जिमाका) -विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि.१० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ...

शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

मुंबई, दि. ९ : मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ...

ठाणे खाडी परिसराला ‘रामसर क्षेत्र’ म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ठाणे खाडी परिसराला ‘रामसर क्षेत्र’ म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 9 : ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण ...

कृषि यंत्रांच्या चाचणी अहवालासाठी चारही कृषि विद्यापीठांमध्ये सुविधा उभारणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषि यंत्रांच्या चाचणी अहवालासाठी चारही कृषि विद्यापीठांमध्ये सुविधा उभारणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 9 : कृषि विभागाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या यंत्रांना प्रमाणित करण्यासाठी राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये आवश्यक त्या ...

‘जल जीवन मिशन’अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी – प्रधान सचिव संजीव जैस्वाल

‘जल जीवन मिशन’अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी – प्रधान सचिव संजीव जैस्वाल

नागपूर, दि. 9 : ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील ...

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वाघोलीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला; शेतकरी बांधवांना भरपाई अदा

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वाघोलीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला; शेतकरी बांधवांना भरपाई अदा

अमरावती, दि. ९ : अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

डिसेंबर 2021
सो मं बु गु शु
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,117
  • 8,648,392