युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल
नवी दिल्ली ,दि. 28 : युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण ७२ विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन ...