Day: August 15, 2022

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई दि. 15 : पारशी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून देशाच्या विकासातील पारशी समाजाचे महत्त्वही ...

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध; हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध; हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड, दि. 15 (जि. मा. का.) - मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. ...

प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुका प्रथम

प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुका प्रथम

ठाणे, दि. १५ (जिमाका) : केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे अंतर्गत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री महा आवास ग्रामीण अभियानात उत्कृष्ट ...

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत – आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत – आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

उस्मानाबाद:दि,15(जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा – प्रा.डॉ.तानाजी सावंत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा – प्रा.डॉ.तानाजी सावंत

उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- गेल्या महिनाभर सततचा पाऊस सुरू आहे.काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही कारणांबरोबरच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी ...

देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.१५: देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रामध्ये आपली विजयपताका फडकवेल असा विश्वास राज्यपाल ...

वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा

वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली,(जिमाका)दि.15:  जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले आहेत. जिल्हयात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा ...

अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा  – वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा – वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

पायाभुत सुविधांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करणार चंद्रपूर दि. 15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे संकल्पाचे वर्ष ...

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि.१५: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात ...

नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी

नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी

अलिबाग,दि.15 (जिमाका):- समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण ...

Page 1 of 7 1 2 7

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 4,841
  • 10,297,395