Monday, August 15, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमामधुन जनजागृती

Team DGIPR by Team DGIPR
August 5, 2022
in जिल्हा वार्ता, सोलापूर
Reading Time: 1 min read
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमामधुन जनजागृती
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सोलापूर, दि. 05 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासन परिपत्रक दिनांक 20 जुन 2022 अन्वये सर्व देशभर दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आलेले आहे. त्याअनुषंगाने सांगोला शहरात दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी प्रभात फेरीचे आयोजन करणेत आलेले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणे कामी सांगोला शहरामधील नागरिकांना “हर घर तिरंगा” विषयी माहिती देणे व मोठया प्रमाणात जनजागृती करणेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करणेत आलेले होते.

प्रभात फेरी मध्ये सांगोला शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  यामध्ये अभिजित पाटील तहसिलदार सांगोला, किशोर बडवे नायब तहसिलदार, आनंद लोकरे गट विकास अधिकारी,  शिवाजी शिंदे तालुका कृषि अधिकारी,  कैलास केंद्रे नगरपालिका मुख्याधिकारी, आनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सांगोला,  व्हि. डी. वाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगोला, तसेच सांगोला परिक्षेत्र कार्यालयातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

प्रभात फेरी ही विदयामंदीर प्रशाला सांगोला ते वासुद चौक सांगोला पर्यत काढणेत आलेली होती, असे उपवनसंरक्षक, सोलापूर वन विभाग सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000

जिल्ह्यातील नोंदीत दुकाने, आस्थापनानी राष्ट्रीय ध्वज लावण्याचे आवाहन

सोलापूर, दि. 05 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव  अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम १३ ऑगस्ट ते 15 ऑगस्टअखेर व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत शासनाचे निदेश आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व नोंदीत दुकाने व आस्थापना यांनी राष्ट्रीय ध्वज आस्थापनेच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.

हा उपक्रम राबवताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.  सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी जाणीवजागृती निर्माण करुन घेण्याची विशेष काळजी घावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000

Tags: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मागील बातमी

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.

पुढील बातमी

‘घरोघरी तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

पुढील बातमी
‘घरोघरी तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे  – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

‘घरोघरी तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,323
  • 10,009,851

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.