Day: जानेवारी 21, 2022

प्रत्येक केंद्रावर असणार – आरोग्य विभागाचे निरीक्षक आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

३६ हजार ३२८ रुग्णांनी घेतला महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. ...

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेमध्ये उस्मानाबादला १५ कोटींची वाढ करून २९५ कोटींचा निधी मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेमध्ये उस्मानाबादला १५ कोटींची वाढ करून २९५ कोटींचा निधी मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

उस्मानाबाद, दि. 21(जिमाका) :- जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेत 2022-23 साठी 295 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी 280 ...

शेळी पालनातून मिळेल ग्रामीण अर्थकारणाला चालना – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

शेळी पालनातून मिळेल ग्रामीण अर्थकारणाला चालना – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : शेळी पालन व्यवसायातून मांस आणि दुग्ध व्यवसाय शक्य आहे. शेतीला पूरक म्हणून शेळीपालन केल्यास ...

शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा पर्याय स्वीकारण्याची गरज

शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा पर्याय स्वीकारण्याची गरज

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेला 'व्हाट्सऍप चॅट बॉट' उपक्रम इतर महापालिकांमध्ये राबविण्यासाठी शासन सकारात्मक  मुंबई, दि.21 :- शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमात सुचवण्यात ...

हिंगोली जिल्ह्यासाठी ४९.१२ कोटी रुपयांच्या वाढीव निधीस मान्यता

हिंगोली जिल्ह्यासाठी ४९.१२ कोटी रुपयांच्या वाढीव निधीस मान्यता

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 120 कोटी 87 लाख 10 हजार ...

बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा – पालकमंत्री वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळांनी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. २१ :- सोमवार दि. २४ जानेवारी २०२२ पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात ...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

मुंबई, दि. 21- मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज सुमारे 300 जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात ...

कोविडसंदर्भातील अहवाल – २२ मे २०२१

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३६ पर्यंत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 21  : महाराष्ट्र शासनाने 15 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 7.10 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2036 ची ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कृतिदल सक्रिय

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कागदी व प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

मुंबई, दि. 21 :- प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व योग्य मान राखण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर खराब ...

Page 2 of 5 1 2 3 5

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2022
सो मं बु गु शु
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

चित्रफित दालन

वाचक

  • 1,750
  • 9,789,539