सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
हँडस ऑन प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्या जातील जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा १९५० हा टोल फ्री क्रमांक आहे ...