‘महनीय व्यक्तींचा अनादर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची वस्तुस्थिती
नवी दिल्ली, दि. 29: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये...