लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार
मुंबई, दि.१०: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पाचव्या टप्प्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाने काटेकोरपणे तयारी करावी. पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, ...