शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  

0
96

मुंबई, दि.१४ : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१  दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

विविध पुरस्कार पुढीप्रमाणे

 

            पुरस्काराचे नाव पुरस्कार संख्या
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार 2
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक 13
जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ) 1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ) 81
शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार 5
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) 14
एकूण 116

 

 

परिशिष्ट ब

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन  201920

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार
  खेळ नाव   खेळ नाव
1 जिम्नॅस्टीक्स डॉ.आदित्य श्यामसुंदर जोशी, औरंगाबाद 1 सॉफ्टबॉल श्रीमती दर्शना वासुदेवराव पंडित, नागपूर
2 खो-खो श्री.शिरीन नरसिंह गोडबोले, पुणे  
3 दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक श्री.संजय रामराव भोसकर, नागपूर  
थेट पुरस्कार-कबड्डी श्री.प्रशांत परशुराम चव्हाण, ठाणे  
थेट पुरस्कार-कबड्डी श्री.प्रताप विठ्ठल शेट्टी, ठाणे  
थेट पुरस्कार-कबड्डी श्री.अमरसिंह निंबाळकर, पुणे  

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 202021

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
  खेळ नाव
1 जिम्नॅस्टीक्स श्री.संजोग शिवराम ढोले, पुणे
2 स्केटिंग श्री.राहुल रमेश राणे, पुणे
3 सॉफ्टबॉल डॉ.अभिजित इंगोले, अमरावती
4 दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक श्री.विनय मुकुंद साबळे, औरंगाबाद

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 202122

                   

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
  खेळ नाव
1 जिम्नॅस्टीक्स श्री.सिद्धार्थ महेंद्र कदम, औरंगाबाद
2 धनुर्विद्या श्री.चंद्रकांत बाबुराव इलग, बुलढाणा
3 सॉफ्टबॉल श्री.किशोर प्रल्हाद चौधरी, जळगाव

                                                 

 

 

परिशिष्ट क

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 201920

 

.क्र. खेळाचे नाव पुरूष महिला
1 आर्चरी श्रीमती स्नेहल विष्णू मांढरे, सातारा
2 ॲथलेटिक्स श्री. पारस सुनील पाटील, पुणे श्रीमती अंकिता सुनील गोसावी, पुणे
3 आट्यापाट्या श्री विजय लक्ष्मण न्हावी, जळगाव श्रीमती शीतल मेघराज शिंदे, उस्मानाबाद
4 बॅडमिंटन श्रीमती तन्वी उदय लाड, मुंबई उपनगर

(थेट पुरस्कार )

5 बॉक्सिंग श्री.सौरभ सुरेश लेणेकर, मुंबई उपनगर
6 सायकलिंग श्रीमती प्रणिता प्रफुल्ल सोमण, अहमदनगर
7 तलवारबाजी श्री.जय सुरेश शर्मा, नाशिक
8 कबड्डी श्रीमती सायली उदय जाधव, मुंबई उपनगर
9 कयाकिंग-कनॉईंग श्री सागर दत्तात्रय नागरे, नाशिक
10 खोखो श्री. प्रतिक किरण वाईकर, पुणे श्रीमती आरती अनंत कांबळे, रत्नागिरी
11 मल्लखांब श्री.दीपक वामन शिंदे, मुंबई उपनगर

( थेट पुरस्कार )

श्रीमती प्रतीक्षा लक्ष्मण मोरे, कोल्हापूर

( थेट पुरस्कार )

12 पॉवरलिप्टींग श्रीमती नाजूका तातू घारे, ठाणे
13 शूटींग श्रीमती भक्ती भास्कर खामकर, ठाणे
14 स्केटिंग श्री.अरहंत राजेंद्र जोशी, पुणे श्रीमती श्रुतिका जयकांत सरोदे, पुणे
15 सॉप्टबॉल श्री अभिजित किसनराव फिरके , अमरावती श्रीमती हर्षदा रमेश कासार, पुणे
16 स्पोर्टस क्लायबिंग श्रीमती सिध्दी शेखर मणेरीकर, मुंबई उपनगर
17 जलतरण श्री.मिहीर राजेंद्र आंब्रे, पुणे श्रीमती साध्वी गोपाळ धुरी, पुणे
18 डायव्हींग/वॉटरपोलो श्रीमती मेधाली संदीप  रेडकर, मुंबई उपनगर
19 वेटलिप्टींग श्रीमती अश्विनी राजेंद्र मळगे, कोल्हापूर
20 कुस्ती श्री.सोनबा तानाजी गोंगाणे, पुणे श्रीमती सोनाली महादेव तोडकर, बीड

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 202021

.क्र. खेळाचे नाव पुरूष महिला
1 आटयापाटया श्री विशाल निवृत्ती फिरके, जळगाव श्रीमती शीतल बापूराव ओव्हाळ, उस्मानाबाद
2 शूटिंग श्रीमती यशिका विश्वजित शिंदे, मुंबई शहर
.क्र. खेळाचे नाव पुरूष महिला
3 सॉप्टबॉल श्रीमती स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे, कोल्हापूर
4 बेसबॉल श्रीमती रेश्मा शिवाजी पुणेकर, पुणे
5 वुशू श्रीमती मिताली मिलिंद वाणी, पुणे
6 सायकलिंग श्री सूर्या रमेश थटू, पुणे श्रीमती प्रियांका शिवाजी कारंडे, सांगली
7 अश्वारोहण श्री अजय अनंत सावंत, पुणे

(थेट पुरस्कार )

8 कबड्डी श्री.निलेश तानाजी साळुंके, ठाणे श्रीमती मीनल उदय जाधव,मुंबई उपनगर
9 खोखो श्री अक्षय संदीप भांगरे, मुंबई उपनगर श्रीमती प्रियंका पंढरी भोपी, ठाणे
10 स्केटिंग श्री अथर्व अतुल कुलकर्णी, पुणे श्रीमती आदिती संजय धांडे, नागपूर
11 टेबल टेनिस श्री.सिध्देश मुकुंद पांडे, ठाणे
12 पॉवरलिप्टींग श्रीमती श्रेया सुनील बोर्डवेकर, मुंबई शहर
13 कॅरम श्री अनिल दिलीप मुंढे, पुणे
14 जलतरण श्रीमती ऋतुजा भीमाशंकर तळेगावकर, नागपूर
15 कुस्ती श्री सूरज राजकुमार कोकाटे, पुणे श्रीमती कोमल भगवान गोळे,पुणे

 

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 202122

.क्र. खेळाचे नाव पुरूष महिला
1 आर्चरी श्री मयूर सुधीर रोकडे, सांगली श्रीमती मोनाली चंद्रहर्ष जाधव, बुलढाणा
2 ॲथलेटिक्स श्री सर्वेश अनिल कुशारे, नाशिक
3 आटयापाटया श्री अजित मनोहर बुरे, वाशिम श्रीमती वैष्णवी भाऊराव तुमसरे, भंडारा
4 बॅडमिंटन श्रीमती मालविका प्रबोध बनसोड, नागपूर
5 बॉक्सिंग श्री.हरिवंश रवींद्र टावरी, अकोला
6 बेसबॉल श्री अक्षय मधुकर आव्हाड, अहमदनगर श्रीमती मंजुषा अशोक पगार, नाशिक
7 शरिरसौष्ठव श्री राजेश सुरेश इरले, पुणे
8 कनोईंग व कयाकिंग श्री देवेंद्र शशिकांत सुर्वे, पुणे
.क्र. खेळाचे नाव पुरूष महिला
9 बुध्दीबळ श्री संकल्प संदीप गुप्ता, नागपूर

थेट पुरस्कार

10 सायकलिंग श्रीमती मयुरी धनराज लुटे, भंडारा
11 तलवारबाजी श्री अभय कृष्णा शिंदे, औरंगाबाद श्रीमती वैदेही संजय लोहिया, औरंगाबाद
12 लॉन टेनिस कु.अर्जुन जयंत कढे, पुणे
13 जिम्नॅस्टिक -एरोबिक श्री. ऋग्वेद मकरंद जोशी, औरंगाबाद
14 खोखो श्री अक्षय प्रशांत गणपुले, पुणे श्रीमती अपेक्षा अनिल सुतार, रत्नागिरी
15 पॉवरलिफ्टींग श्री साहील मंगेश उतेकर, ठाणे श्रीमती सोनल सुनील सावंत, कोल्हापूर
16 रोईंग श्री निलेश धनंजय धोंडगे, नाशिक
17 रग्बी श्री भरत फत्तू चव्हाण, मुंबई शहर
18 शूटिंग श्रीमती अभिज्ञा अशोक पाटील, कोल्हापूर
19 स्केटिंग श्री यश विनय चिनावले, पुणे श्रीमती कस्तुरी दिनेश ताम्हणकर, नागपूर
20 सॉफ्टबॉल श्री.सुमेध प्रदीप तळवेलकर, जळगाव
21 स्पोर्टस क्लायबिंग श्री ऋतिक सावळाराम मारणे, पुणे
22 जलतरण श्रीमती ज्योती बाजीराव पाटील, मुंबई शहर
23 वेटलिफ्टींग श्री संकेत महादेव सलगर, सांगली
24 कुस्ती श्री.हर्षवर्धन मुकेश सदगीर, पुणे कुमारी स्वाती संजय शिंदे, कोल्हापूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०१९-२०

 

पुरुष महिला
अ.क्र. खेळ नाव अ.क्र. खेळ नाव
अ‍ॅथलेटिक्स श्री.योगेश्वर रवींद्र घाटबांधे अ‍ॅथलेटिक्स श्रीमती भाग्यश्री रमेश माझिरे
इतर खेळ प्रकार-व्हीलचेअर बास्केटबॉल श्री.मीन बहादूर थापा इतर खेळ प्रकार – बॅडमिंटन श्रीमती आरती जानोबा पाटील
      3 थेट पुरस्कार – बुद्धीबळ श्रीमती मृणाली प्रकाश पांडे

 

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२०-२१

पुरुष महिला
अ.क्र. खेळ नाव अ.क्र. खेळ नाव
जलतरण श्री.दीपक मोहन पाटील जलतरण श्रीमती वैष्णवी विनोद जगताप
इतर खेळ प्रकार – व्हील चेअर बास्केटबॉल श्री.सुरेश कुमार कार्की इतर खेळ प्रकार – पॅरा आर्चरी श्रीमती मिताली श्रीकांत गायकवाड

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२१-२२

पुरुष महिला
अ.क्र. खेळ नाव अ.क्र. खेळ नाव
अ‍ॅथलेटिक्स श्री.प्रणव प्रशांत देसाई अ‍ॅथलेटिक्स श्रीमती आकुताई सीताराम उलभगत
इतर खेळ प्रकार व्हील चेअर बास्केटबॉल श्री.अनिल कुमार काची इतर खेळ प्रकार – व्हील चेअर तलवारबाजी श्रीमती अनुराधा पंढरी सोळंकी
      3 थेट पुरस्कार-अ‍ॅथलेटिक्स श्रीमती भाग्यश्री माधवराव जाधव

 

परिशिष्ट ड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसीसन 201920

अ.क्र. साहस प्रकार नाव
1 जल श्री.सागर किशोर कांबळे
2 जमीन श्री.कौस्तुभ भालचंद्र राडकर

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी)सन 202021

 

अ.क्र. साहस प्रकार नाव
1 जमीन श्री.कृष्ण प्रकाश
2 थेट पुरस्कार श्री.केवल हिरेन कक्का – तेनझिंग नॉर्गे पुरस्कार

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसीसन 202122

 

अ.क्र. साहस प्रकार नाव
1 जमीन श्री.जितेंद्र रामदास गवारे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here