सातारा दि.26 (जिमाका) : स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
0000
ताज्या बातम्या
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Team DGIPR - 0
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन
नवी दिल्ली दि.२२ : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक – प्रकाशकांचा विशेष सन्मान
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान समारंभ पार पडला. यावेळी...
साहित्य नगरीतील ग्रंथनगरीत वाचकांची झुंबड
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : येथील तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या...
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा
Team DGIPR - 0
मुंबई,दि.२१ : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी २० व २१ रोजी तामिळनाडू राज्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन, तेथे राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक...
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये भूषवले पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीचे...
Team DGIPR - 0
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २७ व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे...