नागपूर, दि.८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ताज्या बातम्या
रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा
Team DGIPR - 0
चंद्रपूर, दि. ३१ मार्च : आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सण उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने आज (दि.31) राज्याचे आदिवासी विकास मंत्री...
सुंदर शाळा उपक्रमातून भौतिक सुविधांसह शाळांमध्ये गुणात्मक बदल – पालकमंत्री संजय राठोड
Team DGIPR - 0
Ø ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम
यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरु करण्यात...
आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती – डॉ. अशोक उईके
Team DGIPR - 0
Ø आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अत्याधुनिक सुविधा
Ø शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शन
Ø नविन शिक्षण धोरणानूसार उपक्रमांची आखणी
Ø रविंद्र ठाकरे यांनी सुरू केलेले उपक्रम कायम राहणार
नागपूर, दि. ३१ : अतिदुर्गम भागात...
अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
Team DGIPR - 0
परभणी, दि. ३१ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या...
नागपूर येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल- मुख्यमंत्री देवेंद्र...
Team DGIPR - 0
नागपूर, दि. ३१ : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक...