माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर राज्यपालांकडून पुष्पचक्र अर्पण

0
7

मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी दिवंगत मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांचेकडे आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here