राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, विशेष कार्य अधिकारी महेश गोलानी, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.

००००

Governor pays tributes to Chhatrapati Shahu Maharaj

Mumbai 26 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of  Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Wednesday.

Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, OSD Mahesh Golani, Comptroller of the Governor’s Households Jitendra Wagh, officers and staff of Raj Bhavan were present.

००००