राज्यपालांची नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट

मुंबई, दि. 5 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाघोडा मुंबई येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. ‘फ्लो ऑफ लाईफ’ हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन दिनांक 7 जुलै पर्यंत खुले राहणार आहे.

००००

Governor Ramesh Bais visits Nandini Verma’s Art Exhibition in Mumbai

Maharashtra Governor Ramesh Bais visited Nandini Verma’s Art Exhibition ‘Flow of Life’ and admired her paintings at Jehangir Art Gallery in Mumbai on Fri (5 July). The Exhibition will remain open till 7th July.

0000