विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७  टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३  टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड –  ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५  टक्के,

नाशिक – ६७.५७  टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे –  ६१.०५ टक्के,

रायगड –  ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा –  ६८.३० टक्के,

वाशिम – ६६.०१  टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.

0000