मुंबई, दि. 11 :- पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. याचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात आज उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Home वृत्त विशेष ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री...
ताज्या बातम्या
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाईन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ११: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'एल्डरलाईन - १४५६७' ही राष्ट्रीय...
स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत – मंत्री जयकुमार रावल
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी...
मुंबई-पुणे मिसिंग लिंक जलदगतीने पूर्ण करा: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ११: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या...
राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट
Team DGIPR - 0
बुलढाणा, दि. ११ : इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील...
पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार
मुंबई, दि.११: 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचतगटांना उत्पादनांच्या...