महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर, दि.01 (विमाका):- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार, विजयसिंह देशमुख, डॉ.अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, नगर रचनाकार हर्षल बाविसकर, नगर रचना विभागाचे उपसंचालक रवींद्र जायभाये, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे,  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००००