मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात ध्वजारोहण

0
7

औरंगाबाद, दि. 17 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील विभागीय माहिती कार्यालयात मराठवाडा विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहाय्यक संजीवनी जाधव, श्याम टरके आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

***-***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here