मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

0
9

जळगाव दि.20 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत,  ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here