राज्यपालांच्या उपस्थितीत ‘वॉक फॉर ह्युमॅनिटी’ संपन्न

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द वॉक फॉर  ह्युमॅनिटी’ हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.

अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या  कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला, दिव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्या व्यवसायातील महिला सहभागी झाल्या.

यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, मंजू लोढा, शायना एन.सी. प्रामुख्याने उपस्थित होत्या.

००००

Governor attends ‘Walk for Humanity’ 

Mumbai Dated 26 : Governor Bhagat Singh Koshyari attended a programme ‘The Walk for Humanity’ in support of various under previeaged sections of society held in Mumbai.

The Walk for Humanity was organized by the Ankibai Ghamandiram Gowani Trust to support and build an inclusive society.

Cancer patients, members of the transgender community, divyang children, acid attack victims, tribal women and sex workers participated in the walk

Trustee Nidarshana Gowani, Ramesh Gowani, Manju Lodha, Shaina NC and others attend the program.

0000