नागपूर, दि.19 : हिवाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अभिजीत वंजारी यांची नियुक्ती केली.
ताज्या बातम्या
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्प
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २३ : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा...
टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल व त्यांच्या सर्व उत्पादनांची निर्मिती करण्याची परवानगी मागे घेण्याचे निर्देश; केंद्राच्या मार्गदर्शक...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २३ : बीबीसी वृत्तचित्रवाहिनीद्वारे दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द मिडीया रिपोर्टच्या अनुषंगाने भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या औषध निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने त्वरित...
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Team DGIPR - 0
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन
नवी दिल्ली दि.२२ : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक – प्रकाशकांचा विशेष सन्मान
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान समारंभ पार पडला. यावेळी...
साहित्य नगरीतील ग्रंथनगरीत वाचकांची झुंबड
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : येथील तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या...