नागपूर, दि. २१ : विधानसभेत माजी सदस्य जनार्दन केंदू अहेर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. हा शोकप्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. दिवंगत सदस्यांबद्दल सभागृहाच्यावतीने भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
ताज्या बातम्या
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team DGIPR - 0
दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – संमेलनाध्यक्षा डॉ. भवाळकर
नवी दिल्ली, दि. २३: भाषा...
राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट
Team DGIPR - 0
अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी राज्यपाल...
विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
Team DGIPR - 0
अमरावती, दि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात असून पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत व्हावे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा,...
बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात – पणन मंत्री जयकुमार रावल
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 23 – राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात...
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेट; शेतकऱ्यांचे कृषि विभागाचे केले...
Team DGIPR - 0
सातारा, दि. २३ : फलटण - कृषि विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यावतीने सातारा सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नाविन्यपूर्ण...