होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई दि-6:- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, या शुभकामनांसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन करतो” असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000 

Governor Ramesh Bais greets people on Holi 

         Dated-:- The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people on the occasion of Holi and Dhulivandan.  In his message, the Governor has said.

‘Heartiest greetings to all on the joyous occasion of Holi and Rangotsav. May the festival of colours fill the life of all with love and affection and may it strengthen the bonds of brotherhood among all. While wishing the people a happy Holi, I appeal to all to remain vigilant about protecting the environment.’