मुंबई, दि. १६ – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवाकडे प्रयाण झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार,आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाड, गृह सचिव,राजशिष्टाचार अधिकारी, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त मुंबई तसेच राजशिष्टाचार विभागातील अधिकारी, पोलीस विभागीय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
000