Day: August 22, 2022

कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 22 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या ...

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

मुंबई, दि. 22 : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मुलाखत

मुंबई, दि. 22  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ...

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 22 : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांच्या सशक्तीकरणासाठी महिला बालविकास विभाग व मुंबई महानगरपालिका यांचे समन्वयाने काम सुरू आहे. ...

विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम‌्’ने सुरुवात

हत्तीरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत

मुंबई, दि. 22 : हत्तीरोग निर्मूलनासाठी शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात काम चालू असून या रोगावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे ...

अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या 'भारत के अग्निवीर' या चित्रपटाचा ...

मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्याचे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी प्रसारण

मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्याचे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी प्रसारण

मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणे यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावर आधारित ...

‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली, दि. 22 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती  प्रदर्शन व विक्रीला सुरुवात ...

विचोडा गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

विचोडा गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 22 ऑगस्ट : विचोडा ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली व यापुढेही करण्यात येईल. आसपासच्या गावासोबतच विचोडा गावातील नागरिकांचे ...

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

ठाणे, दि. 22 (जिमाका) :- ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा 900 खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारती संदर्भात सार्वजनिक बांधकाम ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 7,009
  • 10,821,581