Day: December 7, 2022

विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि ७ :- शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून 'ट्रान्स हार्बर' सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने ...

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ :- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी  विभागाचे ...

भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये  प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री ...

संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. ७ : थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला ...

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात

मुंबई, दि. ७ :  विधिमंडळाचे सन २०२२ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या ...

निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुंबई, दि. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर - हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि.७ :महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१, लिपिक-टंकलेखक  (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ...

परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित’ आणि यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सामंजस्य करार

परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित’ आणि यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सामंजस्य करार

मुंबई, दि. 7 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व यवतमाळ नगरपरिषदेमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री ...

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 7 : स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, ...

विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोडणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

मुंबई, दि. 7 : ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. तसेच ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

वाचक

  • 2,920
  • 11,236,308