वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी
अकोला, दि.14(जिमाका)- समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री ...